लाडकी बहीण योजना: जानेवारीचा हप्ता 3,000 रूपये ‘या’ तारखेला जमा होणार! नवीन यादी पहा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी २०२६ च्या हप्त्याची राज्यातील करोडो महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. जानेवारी महिना संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने “हप्ता कधी मिळणार?” हा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भात सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून हप्त्याबाबतची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? (संभाव्य तारीख) हप्ता … Read more