लाडकी बहीणींना सरकारचे आणखी एक मोठे गिफ्ट मिळाले; उद्यापासून वाटप सुरू, जिल्ह्यांची यादी Ladki Bahin Yojana E-KYC Date 2026
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३००० रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे, केवळ त्यांच्याच बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. मात्र, ज्या महिलांची ई-केवायसी अद्याप … Read more