लाडक्या बहिणींना ३,००० रुपयांचे एकत्रित वाटप सुरू; तुमची e-KYCलाभार्थी यादी येथे तपासा!
Ladki Bahin Yojana Update 2026: महाराष्ट्र राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी २०२६ हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. अनेक महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये (डिसेंबर + जानेवारी) जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ज्या महिलांची e-KYC प्रक्रिया अपूर्ण आहे, त्यांचे हप्ते रोखले जाण्याची शक्यता आहे. e-KYC का अनिवार्य आहे? … Read more